Posts

एका स्वप्नाचं मरणं...

- त्या माणसाने कुरवाळलं नाही एखादंही सुगंधफूल, की हुंगला नाही वळवानंतरच्या मातीचा सुवास... खांदे झुकवून तो असाच दिशा नसलेल्या वाटा तुडवत निघाला आहे, त्याच्या स्वप्नातील देश शोधत.